Advertisements
Advertisements
प्रश्न
शेख महंमदमार्फत झुबेदाने उरलेले पैसे लेखिकेला परत केले, ही घटना तुम्हांला काय शिकवते?
लघु उत्तरीय
उत्तर
उसने घेतलेल्या पैशांच्या व्यवहारात अत्यंत काटेकोर असले पाहिजे. खर्च भागल्यावर उरलेले पैसे प्रामाणिकपणे परत द्यायला हवेत. तसेच सहज व फुकट पैसे मिळाले म्हणून उधळपट्टी करता कामा नये. ज्या हेतूसाठीसाठी पैसे कर्जाऊ घेतले, तो हेतू सफल व्हायला हवा. उसने घेतलेल्या पैशांबद्दल नेहमी कृतज्ञ असायला हवे. ही शिकवण झुबेदाच्या कृत्यातून मिळते.
shaalaa.com
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?