Advertisements
Advertisements
प्रश्न
शंकूची लंब उंची 12 सेमी व तिरकस उंची 13 सेमी असेल तर शंकूच्या तळाची त्रिज्या किती ?
योग
उत्तर
शंकूच्या तळाची त्रिज्या r सेमी असे मानू.
शंकूची उंची, h = 12 सेमी
शंकूची तिरकी उंची, l = 13 सेमी
r2 + h2 = l2
⇒ r2 + (12)2 = (13)2
⇒ r2 + 144 = 169
⇒ r2 = 169 − 144 = 25
⇒ r = `sqrt 25` = 5 सेमी
∴ शंकूच्या तळाची त्रिज्या 5 सेमी आहे.
shaalaa.com
शंकूची संकल्पना
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?