Advertisements
Advertisements
प्रश्न
शोधा आणि लिहा.
- देशातील सर्व नागरिकांविषयी आणि परस्परांविषयी आत्मीयतेची भावना असणे.
- राज्यकारभाराची सत्ता लोकांच्या हाती असणे.
- उद्देशिकेलाच म्हटले जाते.
- सर्व धर्मांना समान मानणे.
पहेली
उत्तर
- देशातील सर्व नागरिकांविषयी आणि परस्परांविषयी आत्मीयतेची भावना असणे. - बंधुभाव
- राज्यकारभाराची सत्ता लोकांच्या हाती असणे. - लोकशाही
- उद्देशिकेलाच म्हटले जाते. - सरनामा
- सर्व धर्मांना समान मानणे. - धर्मनिरपेक्ष
shaalaa.com
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?