Advertisements
Advertisements
प्रश्न
शोधा आणि लिहा.
कायद्याच्या निर्मितीची जबाबदारी यांची आहे. ______
एक शब्द/वाक्यांश उत्तर
उत्तर
संसद
स्पष्टीकरण:
लोकांचे हित आणि त्यांचे कल्याण साध्य व्हावे आणि संविधानातील उद्दिष्टांना प्रत्यक्षात आणता यावे म्हणून संसदेला अनेक नव्या कायद्यांची निर्मिती करावी लागते.
shaalaa.com
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?