Advertisements
Advertisements
प्रश्न
सहसंबंध पूर्ण करा:
सर्वसाधारण समतोल : स्थूल अर्थशास्त्र :: ______ : सूक्ष्म अर्थशास्त्र
उत्तर
सर्वसाधारण समतोल : स्थूल अर्थशास्त्र :: आंशिक समतोल : सूक्ष्म अर्थशास्त्र
संबंधित प्रश्न
सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती
(अ) वस्तूच्या किंमत निश्चितीचे सिद्धान्त
(ब) आर्थिक वृद्धी व विकासाचे सिद्धान्त
(क) सर्वसाधारण किंमत पातळी सिद्धान्त
(ड) उत्पन्न व रोजगार सिद्धान्त
स्थूल अर्थशास्त्राशी संबंधित विधान:
(अ) स्थूल अर्थशास्त्र संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास
(ब) स्थूल अर्थशास्त्र विशिष्ट गृहीतकावर आधारित
(क) स्थूल अर्थशास्त्र एकूण घटकाच्या वर्तनाशी आणि त्यांच्या कार्यपद्धतीशी संबंधित
(ड) स्थूल अर्थशास्त्र हे आर्थिक समस्या सोडवणार्या धोरणांची चर्चा करणारे शास्त्र आहे.
सूक्ष्म अर्थशास्त्र: मायक्रोस :: स्थूल अर्थशास्त्र : ______
अर्थव्यवस्थेची अशी शाखा जी अर्थव्यवस्थेच्या लहान भागाशी संबंधित आहे.
विधान (अ): सूक्ष्म अर्थशास्त्र विभाजन पद्धतीचा उपयोग करते.
तर्क विधान (ब): विभाजन पद्धत म्हणजे एका घटकाचा अभ्यास नसून संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास होय.