Advertisements
Advertisements
प्रश्न
सकारण लिहा.
राणा प्रताप इतिहासात अजरामर झाले.
कारण बताइए
उत्तर
- अकबराच्या कारकिर्दीत, राणा प्रतापचे वडील उदयसिंग हे मेवाडचे राजा होते.
- उदयसिंगच्या मृत्युनंतर, महाराणा प्रताप मेवाडच्या गादीवर बसले आणि मेवाडच्या अस्तित्वासाठी संघर्ष सुरू ठेवला.
- स्वातंत्र्य टिकवून ठेवण्यासाठी त्यांनी अकबराबरोबर शेवटपर्यंत संघर्ष सुरू ठेवला.
- त्यांनी पराक्रम, धैर्य, स्वाभिमान, त्याग इत्यादी गुण प्रदर्शित केले.
या गुणांमुळे राणा प्रताप इतिहासात अजरामर झाले.
shaalaa.com
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?