Advertisements
Advertisements
प्रश्न
समुद्रकिनारी गेल्यावर कोणती काळजी घ्यावी?
लघु उत्तरीय
उत्तर
- समुद्रकिनारी राहणाऱ्या स्थानिकांना पाण्याच्या खोलीचे चांगले ज्ञान असते, त्यामुळे पाण्यात उतरताना त्यांचा सल्ला घ्यावा.
- समुद्रकिनारी लावलेल्या फलकांवरील सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे.
- भरती-ओहोटीच्या वेळापत्रकाची माहिती घेणे महत्त्वाचे आहे.
- समुद्रकिनाऱ्यांवरील कठडे किंवा खडकांवर सेल्फी काढण्याचा मोह टाळावा.
- तसेच, समुद्रात खोलवर पोहायला जाणेही टाळावे.
shaalaa.com
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?