हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) ९ वीं कक्षा

सन २०१६ साली झालेल्या ऑलिंपिक सामन्यातील सुवर्ण, रजत व कांस्यपदक मिळवणाऱ्या खेळाडूंची माहिती आंतरजालाचा वापर करून खालील तक्त्यात लिहा. - Marathi [मराठी]

Advertisements
Advertisements

प्रश्न

सन २०१६ साली झालेल्या ऑलिंपिक सामन्यातील सुवर्ण, रजत व कांस्यपदक मिळवणाऱ्या खेळाडूंची माहिती आंतरजालाचा वापर करून खालील तक्त्यात लिहा.

अ. क्र. व्यक्तीचे नाव देश खेळाचे नाव पदक

 

 

       
सारिणी

उत्तर

अ. क्र. व्यक्तीचे नाव देश खेळाचे नाव पदक
१.  मायकल फेल्प्स संयुक्त राज्य अमेरिका जलतरण (स्विमिन्ग) सुवर्ण (५), रजत (१)
२. उसैन बोल्ट जमैका ऍथलेटिक्स सुवर्ण (३)
३. केटी लेडेकी संयुक्त राज्य अमेरिका जलतरण (स्विमिन्ग) सुवर्ण (४), रजत (१)
४. सिमोन बाइल्स संयुक्त राज्य अमेरिका जिम्नॅस्टिक्स सुवर्ण (४), रजत (१)
५. वेड व्हॅन निकर्क दक्षिण आफ्रिका ४०० मीटर धावणे सुवर्ण
६. मो फराह ग्रेट ब्रिटन ५००० मीटर आणि १०,००० मीटर धावणे सुवर्ण (२)
७. एलियुद किपचोगे केनिया मॅरेथॉन सुवर्ण
८. वेन वान निकर्क दक्षिण आफ्रिका ४०० मीटर धावणे सुवर्ण
९. डेविड रुडिशा केनिया ८०० मीटर धावणे सुवर्ण
shaalaa.com
ऑलिंपिक वर्तुळांचा गोफ
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 17: ऑलिंपिक वर्तुळांचा गोफ - स्वाध्याय [पृष्ठ ७५]

APPEARS IN

बालभारती Marathi - Kumarbharati 9 Standard Maharashtra State Board
अध्याय 17 ऑलिंपिक वर्तुळांचा गोफ
स्वाध्याय | Q १. | पृष्ठ ७५
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×