Advertisements
Advertisements
प्रश्न
संदेशवहन म्हणजे काय?
एक पंक्ति में उत्तर
उत्तर
दूरध्वनी, भ्रमणध्वनी सेवा, दूरदर्शन प्रसारण, आकाशवाणी प्रसारण आणि इंटरनेट यांसारख्या कोणत्याही माध्यमांद्वारे संवाद साधण्याच्या प्रक्रियेस संदेशवहन असे म्हणतात.
shaalaa.com
भारतातील संदेशवहन
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?