Advertisements
Advertisements
प्रश्न
संख्यारेषेवर पुढील परिमेय संख्या दाखवा. खालील उदाहरणासाठी वेगळी संख्यारेषा काढा.
`(-5)/8 , 11/8`
आलेख
उत्तर
`(-5)/8 , 11/8` खालीलप्रमाणे संख्यारेषेवर दर्शविले आहे.
येथे, प्रत्येक अपूर्णांकाचा हर 8 आहे.
∴ प्रत्येक एकक 8 समान भागांमध्ये विभागले जाईल.
shaalaa.com
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?