Advertisements
Advertisements
प्रश्न
संकल्पना स्पष्ट करा.
समता
स्पष्ट कीजिए
उत्तर
- उद्देशिकेने भारतीय नागरिकांना दर्जा आणि संधी याबाबतीत समतेची हमी दिली आहे.
- समता म्हणजे जात, धर्म, वंश, लिंग, जन्मस्थान, उच्च-नीच, श्रेष्ठ-कनिष्ठ इत्यादींवर आधारित कोणताही भेदभाव न करता सर्वांना समान मानवी दर्जाची हमी देणे होय.
- समता सर्व नागरिकांना कोणत्याही भेदभावाशिवाय विकास आणि यशस्वी होण्याची समान संधी देते.
shaalaa.com
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?