हिंदी

संक्षिप्त टिपा लिहा. आर्थिक राष्ट्रवाद - History [इतिहास]

Advertisements
Advertisements

प्रश्न

संक्षिप्त टिपा लिहा.

आर्थिक राष्ट्रवाद

टिप्पणी लिखिए

उत्तर

  1. औद्योगिक क्रांतीनंतर युरोपात आर्थिक राष्‍ट्रवाद पुढे आला. आर्थिक राष्‍ट्रवादात आपल्‍या राष्‍ट्राच्या आर्थिक विकासाला प्राधान्य देण्याबरोबर आपल्‍या प्रतिस्‍पर्धी राष्‍ट्राची आर्थिक नाकेबंदी करणे आवश्यक झाले.
  2. स्‍पर्धक राष्‍ट्राच्या व्यापारावर आर्थिक निर्बंध कसे घालता येतील याचा विचार होऊ लागला. आयातनिर्यातीवर बंदी; इतर राष्ट्रांच्या मालावर जबर जकात आकारणी; परदेशात आपले प्रतिस्पर्धी राष्‍ट्र जेथे वसाहती स्‍थापन करत असेल, तेथे आपल्याही वसाहती स्थापन करणे; प्रसंगी प्रतिस्पर्ध्यांविरुद्ध युद्ध करणे या गोष्‍टींचा आर्थिक राष्‍ट्रवादात समावेश होता.
shaalaa.com
आर्थिक राष्ट्रवाद
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
2023-2024 (March) Official
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×