Advertisements
Advertisements
प्रश्न
संत सावता महाराजांचे मागणे तुमच्या शब्दांत लिहा.
लघु उत्तरीय
उत्तर
संत सावता महाराज परमेश्वराला म्हणतात, 'हे परमेश्वरा, आम्हांला कोणाला दुसरे काहीही मागायचे नाही. फक्त तुझ्याजवळ आमची एक मागणी आहे ती म्हणजे आमच्या मनात नेहमी संतांची आठवण राहू दे. आम्हाला नेहमी संतांची संगत लाभू दे. 'हे नारायणा, संत हेच आमच्यासाठी देव आहेत. म्हणून संत हेच आमच्यासाठी सर्वस्व आहेत.
shaalaa.com
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?