Advertisements
Advertisements
प्रश्न
संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करून चर्चा करा. त्याचा तुम्हांला कळलेला अर्थ वर्गात सांगा.
लघु उत्तरीय
उत्तर
संविधानाच्या उद्देशिकेचा अर्थ पुढीलप्रमाणे:
- संविधान हा आपल्या देशाचा मूलभूत आणि सर्वश्रेष्ठ कायदा आहे.
- संविधानाची उद्देशिका ही आपल्या संविधानाची उद्दिष्टे स्पष्ट करते.
- स्वातंत्र्य, समता आणि न्याय या तीन मूल्यांचा स्वीकार संविधानाच्या उद्देशिकेने केला आहे.
- 'आम्ही भारताचे लोक' या शब्दांनी संविधानाच्या उद्देशिकेची सुरुवात होते.
- संविधानाच्या उद्देशिकेत सामाजिक, आर्थिक व राजकीय असे न्यायाचे तीन प्रकार सांगितले आहेत.
shaalaa.com
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?