Advertisements
Advertisements
प्रश्न
संयुजा इलेक्ट्रॉन संख्या व संयुजा यांच्यातील संबंध काय ते लिहा.
लघु उत्तरीय
उत्तर
- संयुजा इलेक्ट्रॉन्स म्हणजे अणूच्या सर्वात बाहेरील कक्षेमध्ये असलेले इलेक्ट्रॉन्स.
- सर्व संयुजा इलेक्ट्रॉन्स बंधन तयार करण्यास भाग घेतातच असे नाही.
- उदाहरणार्थ:
- Na (11) = 2,8,1 त्यामुळे त्याच्या संयुजा इलेक्ट्रॉन्सची संख्या 1 आहे.
- Cl (17) = 2,8,7 त्यामुळे त्याच्या संयुजा इलेक्ट्रॉन्सची संख्या 7 आहे.
- यावरून असे दिसून येते की, एका मूलद्रव्याची संयुजा त्याच्या संयुज इलेक्ट्रॉन्सच्या संख्येशी संबंधित असते.
shaalaa.com
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 4.1: अणुचे अंतरंग - स्वाध्याय [पृष्ठ ९४]