हिंदी

संयुक्त राष्ट्र संघटनेने जागतिक पर्यावरण आणि विकास आयोगाची स्थापना ______ वर्षी केली. - Political Science [राज्यशास्त्र]

Advertisements
Advertisements

प्रश्न

संयुक्त राष्ट्र संघटनेने जागतिक पर्यावरण आणि विकास आयोगाची स्थापना ______ वर्षी केली.

विकल्प

  • १९६७

  • १९८३

  • १९९०

  • २००१

MCQ
रिक्त स्थान भरें

उत्तर

संयुक्त राष्ट्र संघटनेने जागतिक पर्यावरण आणि विकास आयोगाची स्थापना १९८३ वर्षी केली.

स्पष्टीकरण:

१९८३ साली संयुक्त राष्ट्राने जागतिक पर्यावरण आणि विकास आयोगाची स्थापना केली (ब्रंटलँड कमिशन).

shaalaa.com
१९९१ पासून पर्यावरण आणि शाश्वतता समस्या
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
2023-2024 (March) Official
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×