Advertisements
Advertisements
प्रश्न
सर्व नगांच्या उपभोगापासून प्राप्त होणारी उपयोगिता : एकूण उपयोगिता :: वाढीव वस्तूच्या उपभोगापासून प्राप्त होणारी उपयोगिता : ______
रिक्त स्थान भरें
एक पंक्ति में उत्तर
उत्तर
सर्व नगांच्या उपभोगापासून प्राप्त होणारी उपयोगिता : एकूण उपयोगिता :: वाढीव वस्तूच्या उपभोगापासून प्राप्त होणारी उपयोगिता : सीमांत उपयोगिता
shaalaa.com
उपयोगितेच्या संकल्पना
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
APPEARS IN
संबंधित प्रश्न
वस्तूंच्या सर्व नगांच्या उपभोगापासून उपभोक्त्याला प्राप्त होणाऱ्या एकत्रित उपयोगितेची बेरीज.
एकूण उपयोगिता व सीमांत उपयोगिता यांच्या संबंधांमध्ये सीमांत उपयोगिता जेव्हा ऋण होते तेव्हा एकूण उपयोगिता ______.
विधान (अ): सीमांत उपयोगितेचा वक्र वर जाणारा असतो.
तर्क विधान (ब): एखाद्या वस्तूच्या नगांचा उपभोग जसजसा वाढत जातो तसतशी त्यापासून मिUणारी सीमांत उपयोगिता घटत जाते.
फरक स्पष्ट करा.
एकूण उपयोगिता व सीमांत उपयोगिता