Advertisements
Advertisements
प्रश्न
सर्वोच्च न्यायालयाची कार्ये स्पष्ट करा.
स्पष्ट कीजिए
उत्तर
सर्वोच्च न्यायालयाची कार्ये
- संघराज्याचे न्यायालय या भूमिकेतून केंद्रशासन व घटकराज्ये, घटकराज्ये वघटकराज्ये, केंद्रशासन व घटकराज्ये विरूद्ध अन्य घटकराज्ये यांच्यातील तंटे सोडवणे.
- नागरिकांच्या मूलभूत हक्कांचे रक्षण करणे, त्यासाठी आदेश देणे.
- कनिष्ठ न्यायालयांनी दिलेल्या निर्णयांचा पुनर्विचार करणे, आपल्याही निर्णयांचा पुनर्विचार करणे.
- सार्वजनिकदृष्ट्या महत्त्वाच्या प्रश्नांवरील कायदेशीर बाजू समजून घेण्यासाठी राष्ट्रपतींनी सल्ला विचारल्यास तो देणे.
shaalaa.com
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?