Advertisements
Advertisements
प्रश्न
रिकाम्या जागी कंसातील योग्य पर्याय लिहा.
(स्थिर, शून्य, बदलती, एकसमान, विस्थापन, वेग, चाल, त्वरण, स्थिर परंतु शून्य नाही, वाढते)
जर एखादी वस्तू वेळेच्या समप्रमाणात अंतर कापत असेल, तर त्या वस्तूची चाल ______ असते.
रिक्त स्थान भरें
उत्तर
जर एखादी वस्तू वेळेच्या समप्रमाणात अंतर कापत असेल, तर त्या वस्तूची चाल एकसमान असते.
shaalaa.com
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?