Advertisements
Advertisements
प्रश्न
सत्य की असत्य ते सकारण सांगा.
ज्वालामुखीचा उद्रेक टाळता येणे शक्य आहे.
विकल्प
सत्य
असत्य
MCQ
सत्य या असत्य
उत्तर
दिलेले विधान असत्य आहे.
कारण:
नाही, ज्वालामुखीचा उद्रेक रोखणे किंवा नियंत्रित करणे शक्य नाही. मात्र, विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने ज्वालामुखीचा उद्रेक होणार आहे हे आधीच भाकीत करता येते आणि आपत्ती व्यवस्थापनासाठी तातडीची पावले उचलता येतात.
shaalaa.com
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?