Advertisements
Advertisements
प्रश्न
सूर्यग्रहण पाहताना कोणती काळजी घ्याल?
लघु उत्तरीय
उत्तर
सूर्यग्रहण पाहताना आपण खालील खबरदारी घेतली पाहिजे:
- सूर्याच्या प्रखर प्रकाशामुळे डोळ्यांना इजा होऊ शकते, त्यामुळे सूर्यग्रहण उघड्या डोळ्यांनी पाहणे कटाक्षाने टाळू.
- सूर्यग्रहण पाहताना काळ्या काचेचा किंवा त्यासाठी बनवलेल्या विशिष्ट प्रकारच्या गॉगल्सचा वापर करू.
shaalaa.com
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?