Advertisements
Advertisements
प्रश्न
स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिन ______ म्हणून साजरा केला जातो.
विकल्प
राष्ट्रीय शिक्षण दिन
राष्ट्रीय युवक दिन
राष्ट्रीय एकात्मता दिन
राष्ट्रीय विज्ञान दिन
MCQ
रिक्त स्थान भरें
उत्तर
स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिन 'राष्ट्रीय युवक दिन' म्हणून साजरा केला जातो.
स्पष्टीकरण:
१२ जानेवारी हा स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिवस ‘राष्ट्रीय युवक दिन’ म्हणून पाळला जातो. जानेवारी महिन्यात राष्ट्रीय युवक महोत्सव साजरा करण्यात येतो. केंद्र सरकार आणि एखादे राज्य सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने हा समारोह आयोजित करण्यात येतो. युवकांमधील विविध कलागुणांना वाव देण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला जातो.
shaalaa.com
युवकांसंदर्भातील धोरण
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 11: बदलता भारत - भाग १ - स्वाध्याय [पृष्ठ ८९]