Advertisements
Advertisements
प्रश्न
स्वामीजींचे खालील गुण दर्शवणारी वाक्ये पाठातून शोधा व लिहा.
मनाची एकाग्रता -
लघु उत्तरीय
उत्तर
मनाची एकाग्रता -
- ते रोज एक खंड वाचायचे.
- मी माझे मन कुठेही एकाग्र करु शकतो.
- मी जे वाचतो, त्यावर मन केंद्रित केल्यामुळे माझ्या ते लक्षात राहते.
shaalaa.com
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?