हिंदी

स्वच्छता सप्ताहानिमित्त विशेष कार्यक्रम दि. २ ऑक्टोबर, सकाळी १०:०० वाजता शालेय परिसर स्वच्छता विद्यार्थी प्रतिनिधीया नात्याने उपक्रमात सहभागी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करणारे पत्र लिहा. -

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील निवेदन वाचा व त्याखालील कृती सोडवा.

‘स्वच्छता हीच देशसेवा’

स्वच्छता सप्ताहानिमित्त विशेष कार्यक्रम

दि. २ ऑक्टोबर, सकाळी १०:०० वाजता

शालेय परिसर स्वच्छता

विद्यार्थी प्रतिनिधी
या नात्याने
उपक्रमात सहभागी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करणारे पत्र लिहा.
लेखन कौशल

उत्तर

दिनांक - ४ ऑक्टोबर, २०१८

प्रति,
शालेय विद्यार्थी,
स. न. वि. वि.

दरवर्षी २ ऑक्टोबर हा दिवस आपल्या शाळेमध्ये ‘स्वच्छता सप्ताह’ म्हणून साजरा करतो. स्वच्छतेचे महत्त्व हे सर्वांना माहीत व्हावे या उद्देशाने शाळा-कॉलेजमधील विद्यार्थ्यांपासून याची सुरुवात होणे गरजेचे आहे.

यावर्षी पण आपल्या शाळेने शालेय परिसर स्वच्छता ही मोहीम राबवून शाळेचा परिसर स्वच्छ केला आहे. याचे गावातील लोकांकडून कौतुक होत आहे. या कार्यक्रमाला सर्वांचाच हातभार लागणे गरजेचे होते, हे आपण जाणवले. कार्यक्रमामध्ये सक्रिय झाला त्याबद्दल आपले खूप खूप अभिनंदन.

आपल्यासारखेच इतर विद्यार्थी पण जास्तीतजास्त संख्येने हजर राहून ही स्वच्छता मोहीम अधिक चांगली करावी ही सदिच्छा. पुन्हा एकदा विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने आपले अभिनंदन करत आहे.

आपली कृपाभिलाषी
निशा जाधव
(विद्यार्थी प्रतिनिधी)
सरस्वती शाळा, सांगली

shaalaa.com
पत्रलेखन
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×