Advertisements
Advertisements
प्रश्न
स्वमत.
'जागोजागी चित्रांचीच त्यानं मांडली पंगत', या ओळीतील कवीची कल्पना तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.
लघु उत्तरीय
उत्तर
'असा रंगारी श्रावण' या कवितेत श्रावण महिन्याच्या मोहक रूपांचे वर्णन केलेले आहे. जून महिन्यात पावसाचा वेग वाढू लागतो, आषाढ महिन्याच्या खेळीमेळीनंतर श्रावणाचे सुंदर रूप आपल्याला पाहायला मिळते. उन, पावसाच्या खेळाचा हा महिना, कधी कधी आभाळ, मेघांनी पूर्ण झाकोळून जाते तर कधी लखलखीत उन पडते. तापल्या उन्हात पावसाच्या सरींनी वातावरणाला पुन्हा चैतन्य दिले जाते. असा हा श्रावण महिना फुलांनीही सजतो. दरी, डोंगर, ओढे, आकाश या ठिकाणी निसर्गाची विविध रूप आपल्याला पाहायला मिळतात. ती चीत्रांसारखीच वाटतात. निसर्गाचे प्रत्येक रूप छायाचित्रात बंदिस्त करावे असे वाटते असा लोभासवाना निसर्ग या महिन्यात आपल्याला पाहायला मिळतो.
shaalaa.com
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?