Advertisements
Advertisements
प्रश्न
स्वमत.
कवीने पायधूळ कशाला म्हटले असावे, ते स्पष्ट करा.
लघु उत्तरीय
उत्तर
कवींनी मातृभूमीला माता म्हटले आहे. मातेमुळे माझ्या शब्दांत सामर्थ्य आले आहे. त्या आईचा आशीर्वाद मिळणे हे आपले भाग्य आहे. तिची पायधूळ मस्तकावर मिरवावी असे कवींना वाटते. पायधूळ म्हणजे मातृभूमीचा चरणस्पर्श होय. तिच्या चरणांशी लीन होऊन, तिला वंदन करून आशीर्वाद घेण्याच्या प्रक्रियेला 'पायधूळ कपाळाला लावणे' असे म्हटले आहे.
shaalaa.com
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?