Advertisements
Advertisements
प्रश्न
स्वमत.
तुमच्या आवडीच्या संताविषयी थोडक्यात माहिती लिहा.
उत्तर
माझे आवडते संत म्हणजे चोखोबा. नामदेवांच्या संतमेळ्यातील एक संत. मेहुणपुरी या गावी त्यांचा जन्म झाला. त्यांच्या अभंगातून हृदयाचे कारूण्य प्रकट होते तसेच सामाजिक विषमतेबाबत त्यांना खंतही वाटते ते जाती ने महार होते. संत नामदेव हे त्यांचे गुरू होते. दरड कोसळून त्यांचा मृत्यु झाला. त्यांच्या हाडातून विठ्ठल नामाचा गजर ऐकू येत होता. यावरून नामदेवांनी चोखोबांची हाडे ओळखली. ती गोळा केली. पंढरपुरला विठ्ठलाच्या मंदिरासमोर त्यांची समाधी बांधली गेली आहे.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
खालील आकृतिबंध पूर्ण करा.
खालील आकृतिबंध पूर्ण करा.
खालील आकृतिबंध पूर्ण करा.
संत निर्मळा यांनी पांडुरंगाचे खालील बाबतींत केलेले वर्णन.
नातेसंबंध सांगा.
संत निर्मळा - संत चोखामेळा - ______
नातेसंबंध सांगा.
पंढरीचा पांडुरंग - संत निर्मळा - ______
नातेसंबंध सांगा.
पंढरीचा पांडुरंग - रुक्मादेवी - ______
संत निर्मळा यांचा परमेश्वराविषयीचा भक्तिभाव तुमच्या शब्दांत लिहा.
परमेश्वराला ‘अनाथांचा नाथ’ व ‘पतित पावन’ असे का म्हटले असावे? त्याविषयीचे तुमचे मत लिहा.