Advertisements
Advertisements
प्रश्न
ताणतणाव कमी करणाऱ्या छंदांची उदाहरणे दया.
एक पंक्ति में उत्तर
उत्तर
वस्तूंचा संग्रह, छायाचित्रण, दर्जेदार पुस्तकांचे वाचन, पाककला, शिल्पकला, चित्रकला, रांगोळी, नृत्य, गायन, गाणी ऐकणे यांसारखे छंद जोपासून मोकळा वेळ उपयुक्त कार्यांसाठी वापरता येतो.
shaalaa.com
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?