Advertisements
Advertisements
प्रश्न
थोडक्यात टिपा लिहा:
कला
टिप्पणी लिखिए
उत्तर
- स्वत:ला आलेले अनुभव आणि त्यातून प्राप्त झालेले ज्ञान तसेच मनातील भावभावना इतरांपर्यंत पोचवाव्या, ही प्रत्येक व्यक्तीची सहजप्रवृत्ती असते. या सहजप्रवृत्तीच्या प्रेरणेतून जेव्हा एखादी सौंदर्यपूर्ण निर्मिती केली जाते, तेव्हा तिला कला असे म्हटले जाते.
- कलानिर्मितीच्या मुळाशी कलाकाराची कल्पकता, संवेदनशीलता, भावनाशीलता आणि कौशल्य हे घटक अत्यंत महत्त्वाचे असतात.
- 'दुक्कला' आणि 'ललित कला' अशी कलाप्रकारांची विभागणी केली जाते. ललित कलांना आंगिक कला असे म्हटले जाते.
- 'लोककला' आणि 'अभिजात कला' अशा दोन परंपरा मानल्या जातात.
shaalaa.com
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?