Advertisements
Advertisements
प्रश्न
टीप लिहा.
आफ्रिकी ऐक्य कल्पना
टिप्पणी लिखिए
उत्तर
(१) 'आफ्रिकी ऐक्याचा विचार' पहिल्यांदा मांडणाऱ्या एच. एस. विल्यम्स याने इसवी सन १९०० मध्ये लंडन येथे पहिली अखिल आफ्रिका ऐक्य परिषद भरवली.
(२) या परिषदेला हजर असणाऱ्या डब्ल्यू. ई. बी. दयूब्वा या कृष्णवर्णीय नेत्याने आफ्रिकी ऐक्य कल्पनेला चालना दिली.
(३) त्याने १९१९ मध्ये पॅरिस येथे 'अखिल आफ्रिका ऐक्य परिषद' भरवली. त्याच्या पुढाकाराने पुढेही काही परिषदा भरवल्या गेल्या.
(४) या परिषदांमुळे आफ्रिका खंडात आफ्रिकी ऐक्याची कल्पना जनमानसात रुजू लागली.
shaalaa.com
निर्वसाहतीकरण : आफ्रिका
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
APPEARS IN
संबंधित प्रश्न
१९४७ मध्ये पहिली ______ परिषद भरवली गेली.
पुढील संचामधील 'ब' गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा.
'अ' गट |
'ब' गट |
१. बांडुंग |
- बांडुंग परिषद |
२. पॅरिस |
- १९१९ मधील पहिली अखिल आफ्रिका ऐक्य परिषद |
३. लंडन |
- १९०० मधील अखिल आफ्रिका ऐक्य परिषद |
४. मँचेस्टर |
- आशियाई ऐक्य परिषद |
टीप लिहा.
बांडुंग परिषद