Advertisements
Advertisements
प्रश्न
टीप लिहा.
पट्टकी स्नायू
टिप्पणी लिखिए
उत्तर
- पट्टकी स्नायुंच्या पेशी या लांबट, दंडगोलाकार, अशाखीय व बहुकेंद्रकी पेशी असतात.
- या स्नायुंवर गडद व फिके पट्टे असतात. हे स्नायू हाडांना जोडलेले असल्याने यांना ‘कंकाल स्नायू’ म्हणतात.
- या स्नायूंची हालचाल आपल्या इच्छेनुसार होते म्हणून यांना ऐच्छिक स्नायूही म्हणतात.
- हातपाय हलवणे, धावणे, बोलणे ह्या हालचाली घडवून आणणारे स्नायू.
shaalaa.com
प्राणी ऊती - स्नायूऊती
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?