Advertisements
Advertisements
प्रश्न
टीप लिहा.
राज्यपाल
टिप्पणी लिखिए
उत्तर
राष्ट्रपती केंद्र स्तरावर जसा असतो, त्याचप्रमाणे राज्य स्तरावर राज्यपाल हा राज्यांचा नामधारी प्रमुख असतो. त्याची नियुक्ती राष्ट्रपतींच्या सल्ल्यानुसार मंत्रिमंडळ आणि पंतप्रधानांच्या शिफारशीनुसार केली जाते.
राज्यपाल कार्यकारी तसेच विधीमंडळीय कार्ये पार पाडतो:
- त्याला राज्य विधीमंडळाच्या विशेष अधिवेशनासाठी बोलावण्याचा व विधीमंडळ अधिवेशन सुरू नसताना अध्यादेश काढण्याचा अधिकार आहे.
- त्याला राज्य विधीमंडळ विसर्जित करण्याचा अधिकार आहे.
- विधेयकावर राज्यपालाची स्वाक्षरी मिळाल्यानंतर ते कायद्यात रूपांतरित होते.
shaalaa.com
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?