हिंदी

टीप लिहा. राष्ट्रसंघ - History [इतिहास]

Advertisements
Advertisements

प्रश्न

टीप लिहा.

राष्ट्रसंघ

टिप्पणी लिखिए

उत्तर

(१) पहिल्या महायुद्धाचे जगावर झालेले भयानक परिणाम पाहून असे युद्ध भविष्यात कधी होऊ नये, यासाठी उपाययोजना करायला हव्यात, असे जगातील सर्व राष्ट्रांना वाटू लागले.

(२) शांतताप्रेमी व ध्येयवादी असलेले अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष वुड्रो विल्सन यांनी जागतिक परिषदांमध्ये आपला प्रस्ताव मांडला.

(३) या प्रस्तावात सर्व प्रमुख राष्ट्रांची मिळून एक संघटना असावी, राष्ट्राराष्ट्रांतील कलह सामोपचाराच्या मार्गाने मिटवले जावेत, अशी भूमिका मांडली.

(४) जगात शांतता प्रस्थापित व्हावी या हेतूने वुड्रो विल्सनच्या सूचनेप्रमाणे काही राष्ट्रांनी एकत्र येऊन जी जागतिक पातळीवरील संस्था अस्तित्वात आली, तिलाच 'राष्ट्रसंघ' असे म्हणतात.

shaalaa.com
पहिल्या महायुद्ध (इ.स. १९१४ ते १९१८)
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 8: जागतिक महायुद्धे आणि भारत - स्वाध्याय [पृष्ठ ६५]

APPEARS IN

बालभारती History [Marathi] 12 Standard HSC Maharashtra State Board
अध्याय 8 जागतिक महायुद्धे आणि भारत
स्वाध्याय | Q ३.१ | पृष्ठ ६५

संबंधित प्रश्न

ऑस्ट्रियाने सर्बियाविरुद्ध युद्ध पुकारले तेव्हा ______ देश सर्बियाच्या मदतीला धावून गेला.


पुढील संचामधील 'ब' गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा.

'अ' गट

'ब' गट

१. अमेरिका

- वुड्रो विल्सन

२. इंग्लंड

- विन्स्टन चर्चिल

३. जर्मनी

- हिटलर

४. इटली

- लिनलिथगो


ऐतिहासिक ठिकाण, व्यक्ती, घटना यासंबंधीचे नाव लिहा.

पहिल्या महायुद्धातील इंग्लंड, फ्रान्स, रशिया या राष्ट्रांचा गट - ______


ऐतिहासिक ठिकाण, व्यक्ती, घटना यासंबंधीचे नाव लिहा.

पहिल्या महायुद्धातील जर्मनी, ऑस्ट्रिया, तुर्कस्थान, बल्गेरिया या राष्ट्रांचा गट - ______


पहिल्या महायुद्‌धाची कारणे लिहा:

साम्राज्यवादी धोरण


पहिल्या महायुद्‌धाची कारणे लिहा:

शस्त्रवाढ स्पर्धा


पहिल्या महायुद्‌धाची कारणे लिहा:

तात्कालिक कारण


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×