Advertisements
Advertisements
प्रश्न
टिप लिहा.
स्थानमुक्त उदयोग
टिप्पणी लिखिए
उत्तर
- स्थानमुक्त उदयोग संसाधन, उत्पादन कौशल्ये आणि ग्राहक यांच्यावर अवलंबून असतात. हे घटक असंख ठिकाणी सहज उपलब्ध होऊ शकतात. या उद्योगांत स्थानाच महत्त्व नसते.
- हे उद्योग पुन:स्थापित होण्याची शक्यता जास्त असते. तसेच आंतरजालासारख्या अत्याधुनिक सुविधा, संदशवहन यांमुळे ह्या उद्योगांच्या स्थानिकीकरणावर कच्च्या मालाचे ठिकाण व बाजारपेठा यांचाही परिणाम होत नसतो.
- घड्याळ तयार करणे, हिरे तासणे ही या उद्योगाची काही उदाहरणे आहते.या उद्योगामध्ये पक्का माल किंवा कच्चा माल दोन्हीही वजनाने हलके असतात. त्यांची सहजतने वाहतूक करता येते.
- या प्रकारातले बहुतेक उद्योगातील उत्पादन कमी प्रमाणात असते. परंतु त्यांचे मूल्य अधिक असते.
- मध उद्योग हा सुद्धा स्थानमुक्त उद्योग आहे.
shaalaa.com
स्थानमुक्त उद्योग
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?