Advertisements
Advertisements
प्रश्न
टीप लिहा.
विभाजी ऊती
टिप्पणी लिखिए
उत्तर
वनस्पतींच्या ठरावीक भागांतच असणाऱ्या विभाजी ऊतींमुळे त्या भागांतच वाढ सुरू असते. ह्या ऊतीच्या पेशींत ठळक केंद्रक, दाट जीवद्रव्य व भोवती पातळ पेशीभित्तीका असूनत्या दाटीवाटीने रचलेल्या असतात. या पेशींमध्ये बहुदा रिक्तिका नसतात. या पेशी अतिशय क्रियाशील असतात. वनस्पतींची वाढ करणे हे विभाजी ऊतींचे महत्त्वाचे कार्य आहे. विभाजी ऊती कोणत्या भागात आहे यानुसार तिचे पुढीलप्रमाणे तीन प्रकार पडतात.
आकृती | स्थान | कार्य |
![]() |
प्ररोह विभाजी ऊती: मूळ व खोडांच्या टोकाशी असतात. | मूळ व खोडाची लांबी वाढविणे. |
आंतरीय विभाजी ऊती: पानांच्या देठाच्या व फांद्यांच्या तळाशी | फांद्यांची वाढ करणे, पाने व फुलांची निर्मिती करणे. | |
पार्श्व विभाजी ऊती: मूळ व खोडाच्या पार्श्व भागात | मूळ व खोडाचा घेर व रुंदी वाढवणे. |
shaalaa.com
वनस्पती ऊती - विभाजी ऊती
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?