Advertisements
Advertisements
प्रश्न
टीप लिहा.
युरोपातील धर्मयुद्धे
टिप्पणी लिखिए
उत्तर
(१) अकराव्या शतकाच्या अखेरपासून ते बाराव्या शतकाच्या अखेरपर्यंत ख्रिश्चन आणि इस्लाम धर्मीयांत झालेल्या नऊ युद्धांना 'धर्मयुद्धे' (क्रुसेड्स) असे म्हणतात.
(२) जेरुसलेम आणि बेथेलहॅम ही ज्यू, ख्रिश्चन आणि इस्लाम या धर्मांच्या अनुयायांसाठी पवित्र असलेली शहरे इस्लामी सत्ताधीशांच्या ताब्यातून मुक्त करण्यासाठी ही धर्मयुद्धे झाली.
(३) ख्रिस्ती धर्मीयांनी धार्मिक, आर्थिक आणि राजकीय उद्दिष्टे डोळ्यांपुढे ठेवून ही युद्धे लढवली.
(४) या धर्मयुद्धांचे युरोपच्या धार्मिक, आर्थिक, राजकीय व सामाजिक क्षेत्रांवर दूरगामी परिणाम झाले.
shaalaa.com
युरोपातील धर्मयुद्धे (क्रुसेडस) आणि त्याचे दूरगामी परिणाम
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?