Advertisements
Advertisements
प्रश्न
टिपा लिहा:
भारत - स्थान व विस्तार
टिप्पणी लिखिए
उत्तर
भारताचे स्थान पृथ्वीवर उत्तर व पूर्व गोलार्धात आहे. आशिया खंडाच्या दक्षिण भागात हा देश आहे. भारताचा अक्षवृत्तीय विस्तार ८°४' उ ते ३७°६' उ अक्षवृत्त इतका आहे, तर रेखावृत्तीय विस्तार ६८°७' पू ते ९७°२५° पू रेखावृत्त इतका आहे. भारताचे सर्वांत दक्षिणेकडील टोक इंदिरा पॉइंट हे आहे. ते ६°४५' उत्तर अक्षवृत्तावर आहे.
shaalaa.com
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?