Advertisements
Advertisements
प्रश्न
टिपा लिहा.
भारतातील पर्यटनस्थळे
संक्षेप में उत्तर
उत्तर
- भारतामध्ये परदेशी पर्यटक ऐतिहासिक, सांस्कृतिक, वैद्यकीय, व्यवसाय इत्यादींसाठी येत असतात.
- भारताचा ऐतिहासिक वारसा लक्षात घेता देशातील अनेक भागांत पर्यटनाच्या भरपूर संधी उपलब्ध आहेत. यासाठी अनेक पर्यटनस्थळे निर्माण केली जात आहेत.
- मुंबईतील गेट-वे ऑफ इंडिया, औरंगाबादमधील अजंठा लेणी इत्यादी ऐतिहासिक पर्यटनस्थळे परदेशी पर्यटकांना आकर्षित करतात.
- अनेक पर्यटक नैसर्गिक साैंदर्य, तसेच कला आणि संस्कृती पाहण्याकरता भारताच्या ईशान्यकेडील राज्यांना भेट देतात. उदा. आसाममधील गुवाहाटी, मणिपूर, मेघालय, नागालँड या राज्यातील ठिकाणे त्याचप्रमाणे काझीरंगा राष्ट्रीय उद्यान, सुंदरबन राष्ट्रीय उद्यान इत्यादी. नैसर्गिक वारसा असलेल्या स्थळांना अनेक पर्यटक भेट देतात.
- वाराणसी, ऋषिकेश, रामेश्वर यांसारखी धार्मिक स्थळेदेखील पर्यटनस्थळे म्हणून विकसित झालेली आहेत.
shaalaa.com
भारतमधील पर्यटन स्थळे
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
APPEARS IN
संबंधित प्रश्न
चूक की बरोबर ते सकारण सांगा.
भारतातील नैसर्गिक विविधतेमुळे पर्यटन व्यवसायाचे भविष्य उज्ज्वल आहे.
चूक की बरोबर ते सकारण सांगा.
पर्यटन हा अदृश्य स्वरूपाचा व्यापार आहे.
चूक की बरोबर ते सकारण सांगा.
भारतात पर्यटन व्यवसायाचा विकास नव्यानेच सुरू झाला आहे.
फरक स्पष्ट करा.
भारतातील पर्यटन व ब्राझील पर्यटन
तुम्हांस माहीत असलेल्या धार्मिक पर्यटनस्थळांची नावे लिहा.
खालील भारताच्या नकाशाचे वाचन करून त्याखालील प्रश्नांची उत्तरे लिहा.
प्रश्न-
- वाहतूक सेवांचे कोणकोणते प्रकार नकाशामध्ये दिसत आहेत?
- कोणत्या भागात रस्ते मार्गांची घनता जास्त आहे?
- पूर्व किनाऱ्यावरील दोन बंदरांची नावे लिहा.
- श्रीनगर व कन्याकुमारी या दोन शहरांना जोडणारा महामार्ग कोणता?
- भारताच्या कोणत्या भागात वाहतूक मार्गाचे जाळे विरळ आहे?
- पूर्व-पश्चिम महामार्ग कोणत्या दोन शहरांना जोडतो?