Advertisements
Advertisements
प्रश्न
टिपा लिहा.
देवराई
उत्तर
देवराई म्हणजेच Sacred Grove. समाजाने एकत्र येऊन देवाच्या नावाने संरक्षित केलेले जैवविविधतापूर्ण असे क्षेत्र म्हणजे देवराई. हे जंगल देवाच्या नावाने राखलेले व पवित्र समजले जात असल्यामुळे येथे कोणी जंगलतोड, शिकार अशा क्रिया करीत नाहीत. हे परंपरेने चालत आलेले जंगल समाजाने सांभाळलेले 'अभयारण्य'च असते. सरकारचे वनखाते देवराईचा सांभाळ करीत नाही. परंतु स्थानिक समाज ही जबाबदारी घेतो. भारताच्या पश्चिम घाटात खूप देवराया आहेत. शिवाय संपूर्ण भारतात दाट जंगलांच्या देवराया आढळतात.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
टिपा लिहा.
जैवविविधता
पर्यावरणामध्ये मानवाचे स्थान महत्त्वाचे का आहे?
जैवविविधतेचे प्रकार सांगून त्यांची उदाहरणे लिहा.
जैवविविधतेचे संवर्धन कसे करता येईल?
भारतीय ॲग्रो इंडस्ट्रीज फाऊंडेशन ही स्वयंसेवी संस्था _______________ या ठिकाणी कार्यरत आहे.
एकाच प्रजातीतील सजीवांमध्ये आढळणारी विविधता म्हणजे ___________ विविधता होय.
वेगळा घटक ओळखा.
खालील चिन्हाचा अर्थ स्पष्ट करा.
खालील चिन्हाचा अर्थ स्पष्ट करा.
खालील चिन्हाचा अर्थ स्पष्ट करा.