Advertisements
Advertisements
प्रश्न
टीपा लिहा.
कला
टिप्पणी लिखिए
उत्तर
- आपल्याला आलेले अनुभव आणि त्यातून मिळालेले ज्ञान दुसऱ्यांना सांगावेसे वाटते. आपल्या मनातील भावभावना व्यक्त कराव्यात ही माणसाची सहजप्रवृत्ती असते. या सहजप्रवृत्तीतून जेव्हा एखादी सौंदर्यपूर्ण निर्मिती केली जाते, तेव्हा तिला 'कला' असे म्हणतात.
- 'कला' ही विविध घटकांची अनुभूती देणारी मांडणी असते.
- ही मांडणी शिल्प, गायन, चित्र, नृत्य वा वादन अशा विविध रूपांत आविष्कृत होते.
- कलानिर्मितीच्या मुळाशी कल्पकता, संवेदनशीलता, कौशल्य इत्यादी महत्त्वाचे घटक असतात.
shaalaa.com
कला, उपयोजित कला आणि व्यवसायाच्या संधी
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?