हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) ९ वीं कक्षा

टीपा लिहा. प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया - History and Political Science [इतिहास व राज्यशास्त्र]

Advertisements
Advertisements

प्रश्न

टीपा लिहा.

प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया

टिप्पणी लिखिए

उत्तर

  1. १९५३ नंतर भारतातील बहुसंख्य वृत्तपत्रांसाठी सर्व महत्त्वाच्या घटनांचे प्राथमिक तपशील, महत्त्वाच्या विषयांवरील लेख यांसाठी प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया हा महत्त्वाचा स्रोत आहे.
  2. प्रेस ट्रस्ट ऑफ इंडियाने वृत्तलेख, छायाचित्रे, आर्थिक, वैज्ञानिक विषयांवरील लेख वृत्तपत्रांना पुरवलेले आहेत.
  3. आता पीटीआयने ऑनलाइन सेवा सुरू केली आहे. १९९०च्या दशकात पीटीआयने टेलिप्रिंटर्सऐवजी ‘उपग्रह प्रसारण’ तंत्राद्वारे देशभर बातम्या पाठवायला सुरुवात केली.
  4. म्हणूनच, आधुनिक भारताचा इतिहास लिहिण्यासाठी पीटीआयचे महत्त्वपूर्ण योगदान आहे.
shaalaa.com
स्वातंत्र्योत्तर काळातील लिखित साधने
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 1.01: इतिहासाची साधने - स्वाध्याय [पृष्ठ ४]

APPEARS IN

बालभारती History and Political Science (Social Science) [Marathi] 9 Standard Maharashtra State Board
अध्याय 1.01 इतिहासाची साधने
स्वाध्याय | Q 2. (2) | पृष्ठ ४

संबंधित प्रश्न

भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार ______ येथे आहे.


टीपा लिहा.

लिखित साधने


पुढील विधान सकारण स्पष्ट करा.

टपाल खाते टपाल तिकिटांच्या माध्यमातून भारतीय संस्कृतीचा वारसा व एकात्मता यांच्या जतनाचे प्रयत्न करते.


एखाद्या घटनेचे साहित्यात कसे प्रतिबिंब उमटते आणि कवी एखाद्या घटनेकडे कसे बघतो याचे एक उदाहरण कविवर्य कुसुमाग्रज यांच्या ‘आवाहन’ या भारत-चीन युद्धाच्या पार्श्वभूमीवर रचलेल्या कवितेत आहे.

बर्फाचे तट पेटुनि उठले सदन शिवाचे कोसळते
रक्त आपुल्या प्रिय आईचे शुभ्र हिमावर ओघळते!
असुरांचे पद भ्रष्ट लागुनी आज सतीचे पुण्य मळे
अशा घडीला कोण करंटा तटस्थतेने दूर खळे
कृतांत ज्वाला त्वेषाची ना कोणाच्या हृदयात जळे
साममंत्र तो सरे, रणाची नौबत आता धडधडते
रक्त आपुल्या प्रिय आईचे शुभ्र हिमावर ओघळते!

अशाच प्रकारच्या अनेक घटनांवर आधारित लिहिलेल्या साहित्याचा शोध घ्या.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×