Advertisements
Advertisements
प्रश्न
टीपा लिहा.
संज्ञा कोश
टिप्पणी लिखिए
उत्तर १
- कोणत्याही विषयाचा अभ्यास करताना अनेक शब्द असे येतात की, त्यांचा नेमका अर्थ काय याबाबत गोंधळ उडतो. इतिहासातील वसाहतवाद व साम्राज्यवाद, उदारमतवाद व जागतिकीकरण, साम्यवाद व समाजवाद अशा संज्ञांचे अर्थ सारखेच वाटायला लागतात.
- वाचकांचा आणि अभ्यासकांचा असा संभ्रम होऊ नये; म्हणून अशा संज्ञा वेगळ्या काढून त्यांचे अर्थ समजावून सांगणारे कोश तयार केले जातात, त्यांना 'संज्ञा कोश' असे म्हणतात.
- संज्ञा कोशात विषयानुरूप महत्त्वाच्या संज्ञांचे एकत्रीकरण केलेले असते. संज्ञांचा अर्थ दिलेला असतो. त्या संज्ञा कशा निर्माण झाल्या, याचीही माहिती दिलेली असते.
- म्हणूनच ती अभ्यासकाला उपयुक्त ठरते. सामान्य वाचकालाही या संज्ञांचे ज्ञान मिळते व त्याचे मनोरंजनही होते.
shaalaa.com
उत्तर २
१. संज्ञा कोश हा कोशवाङ्मयाचा एक प्रकार आहे.
२. एखाद्या विषयातील संज्ञा वेगळ्या करून त्या समजावून सांगणारे कोश तयार केले जातात. उदा. जागतिकीकरण, वसाहतवाद यांसारख्या संज्ञा स्पष्ट करताना या संज्ञा कोशांचा उपयोग होतो.
shaalaa.com
कोशवाङ्मय
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
संबंधित प्रश्न
टीपा लिहा.
स्थळ कोश
टीपा लिहा.
विश्वकोश
पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा.
भारतीय संस्कृती कोशाचे दहा खंड ______ यांच्या संपादकत्वाखाली तयार करण्यात आले.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीतील ______ हा महत्त्वाचा कोश आहे.
पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा.
कोश वाङ्मयाच्या प्रकाशन वर्षाचा तक्ता पूर्ण करा.
टिपा लिहा.
स्थळकोश
टीपा लिहा.
भारतीय संस्कृती कोश
इतिहास विषयाशी संबंधित कोशांच्या संदर्भातील पुढील कालरेषा पूर्ण करा.