हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) ९ वीं कक्षा

तक्ता पूर्ण करा. उपमेय-आईचे प्रेम उपमान-सागर उपमेय-आंबा उपमान-साखर उपमा आईचे प्रेम सागरासारखे असते. उत्प्रेक्षा आईचे प्रेम म्हणजे जणू सागरच. रूपक वात्सल्यसिंधू आई. - Marathi [मराठी]

Advertisements
Advertisements

प्रश्न

तक्ता पूर्ण करा.

उपमेय - आईचे प्रेम उपमान - सागर उपमेय - आंबा उपमान - साखर
उपमा आईचे प्रेम सागरासारखे असते.  
उत्प्रेक्षा आईचे प्रेम म्हणजे जणू सागरच.  
रूपक वात्सल्यसिंधू आई.  
सारिणी

उत्तर

उपमेय - आईचे प्रेम उपमान - सागर उपमेय - आंबा उपमान - साखर
उपमा आईचे प्रेम सागरासारखे असते. आंबा साखरेसारखा आहे.
उत्प्रेक्षा आईचे प्रेम म्हणजे जणू सागरच. आंबा म्हणजे जणू साखरच.
रूपक वात्सल्यसिंधू आई. साखरमधुर आंबा.
shaalaa.com
व्याकरण
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 6: या झोपडीत माझ्य - स्वाध्याय [पृष्ठ २४]

APPEARS IN

बालभारती Marathi - Kumarbharati 9 Standard Maharashtra State Board
अध्याय 6 या झोपडीत माझ्य
स्वाध्याय | Q २. | पृष्ठ २४

संबंधित प्रश्न

संवेदनशून्य’ शब्दांसारखे नकारार्थी भावदर्शक चार शब्द लिहा.


खालील वाक्यातील शब्दयोगी अव्यये ओळखा.

पुण्याहून महाडकडे जाणाऱ्या रस्त्यावर हिरवी झाडी आहे.


कवितेतील यमक जुळणाऱ्या शब्दाच्या जोड्या शोधून लिहा.

व्हावे- 


खालील वाक्याचे वचन बदलून वाक्ये पुन्हा लिहा.

उदा., भिंत कोसळली - भिंती कोसळल्या.

मला कविता आठवली.


समानार्थी शब्दांच्या योग्य जोड्या लावा.


खालील वाक्यातील काळ ओळखा.

मला लाडू आवडला.


खालील वाक्यात (? ! ‘-’ ‘‘-’’ . ,) घालून वाक्य पुन्हा लिहा.

अहाहा किती छान चित्र आहे


जॉन आज शाळेत नवीन कंपास घेऊन आला होता. वर्गातील सर्व मुलांना दाखवत तो खूप ______ होता.


खालील शब्दाचे समानार्थी शब्द "मुक्या प्राण्यांची कैफियत" या पाठातून शोधून लिहा.

शेवट - 


खालील वाक्प्रचाराच्या अर्थाचा योग्य पर्याय निवडा व लिहा.

नवल वाटणे - 


असे तीन अक्षरी शब्द शोधा, ज्यांच्या मधले अक्षर 'रं' आहे. त्यांची यादी करा.

उदा., करंजी, चौरंग, कारंजे, ......


खाली दिलेल्या शब्दाचे पहिले अक्षर बदलून कंसात दिलेल्या अर्थाचा शब्द बनवा.

उदा., खजूर (कामगार) - मजूर

समता (माया) - 


खाली दिलेल्या शब्दाचे पहिले अक्षर बदलून कंसात दिलेल्या अर्थाचा शब्द बनवा.

उदा., खजूर (कामगार) - मजूर

गाजर (पाळीव प्राणी) - ......


खाली दिलेल्या चौकटींत म्हणी लपलेल्या आहेत, त्या ओळखा व लिहा.


खालील चित्र पाहून आपल्या भावना व्यक्त करणारी वाक्ये लिहा.


'सजलेधजले' अशा शब्दांना जोडशब्द म्हणतात. कवितेत आलेले खालील जोडशब्द वाचा. जसेच्या तसे पाहून लिहा. असे आणखी काही जोडशब्द लिहा. 

(अ) कामधाम

(आ) पुरणपोळी


खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचे वचन बदलून वाक्य पुन्हा लिहा.

त्यांचा खेळातील दम संपत आला.


अनुस्वार वापरून लिहा.

सञ्च - ______


खाली दिलेले उदाहरण वाचा. त्यातील भाव समजून घ्या व त्यातील रसाचे नाव लिहा.

‘‘दिवा जळे मम व्यथा घेउनी
असशिल जागी तूही शयनी
पराग मिटल्या अनुरागाचे
उसाशांत वेचुनी गुंफुनी’’


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×