tn = 3n − 4 या क्रमिकेचे पहिले पद काढा.
अंकगणिती श्रेढीतील nवे पदाचे सामान्य सूत्र खालीलप्रमाणे दिले आहे:
tn = 3n – 4
n = 1 साठी,
t1 = 3 × 1 – 4
= 3 – 4
= –1