Advertisements
Advertisements
प्रश्न
तर काय झाले असते?
गुणसूत्रावर जनुके नसती.
लघु उत्तरीय
उत्तर
- गुणसूत्रावर जनुके हे कार्यशील घटक मानले जातात. जनुके हे आनुवंशिकतेची संरचनात्मक आणि कार्यात्मक घटक आहे.
- जर गुणसूत्रावर जनुके अनुपस्थित असतील, तर संतती आपल्या पालकांसारखी दिसणार नाही. कारण जनुके हे आनुवंशिक घटक आहे, जे पालकांकडून संततीपर्यंत गुणवैशिष्ट्ये हस्तांतरित करते. जर जनुके नसतील, तर बाळाला पालकांसारखी वैशिष्ट्ये मिळणार नाहीत.
- जनुके हे केंद्रकात अस्तित्वात असते आणि ते DNA पासून बनलेले असते.
shaalaa.com
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?