Advertisements
Advertisements
प्रश्न
तुमच्या घरातील एखादी व्यक्ती आजारी पडल्यास तिला मदत म्हणून तुम्ही काय कराल, ते लिहा.
लघु उत्तरीय
उत्तर
आमच्या घरी कोणी आजारी पडले, तर मी त्या व्यक्तीस आराम मिळावा म्हणून घरात प्रसन्न व शांत वातावरण ठेवेन. औषधे वेळेवर घेण्याची आठवण करेन. तसेच, त्या व्यक्तीची घरातील छोटी-मोठी कामे मी करेन. त्या व्यक्तीसोबत डॉक्टरांकडे जाईन. त्या व्यक्तीला पूर्ण आराम पडून तिची तब्येत सुधारेल याकडे मी लक्ष देईन.
shaalaa.com
गद्य (7th Standard)
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?