Advertisements
Advertisements
प्रश्न
तुमच्या शब्दांत उत्तरे लिहा.
वसंतच्या मनातील शिक्षणाची ओढ.
लघु उत्तरीय
उत्तर
वसंतच्या मनात शिक्षणाची प्रचंड ओढ होती. चिमणीच्या उजेडात मीराला - वसंतचे पुस्तक सापडले. तिच्या ओरडण्याने वसंतला शाळेची आठवण झाली. तो खोपीच्या बाहेर येऊन वडिलांना म्हणाला की मला कधी शाळेत पाठवणार. त्याच्या मनात शिक्षणविषयी सतत उलघाल होत होती. यावरून वसंतच्या मनातील शिक्षणाची ओढ दिसून येते.
shaalaa.com
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?