Advertisements
Advertisements
प्रश्न
तुमच्या शब्दात उत्तर लिहा.
तडितरक्षकामध्ये वीज जमिनीत पसरण्यासाठी काय व्यवस्था केलेली असते?
संक्षेप में उत्तर
उत्तर
जमिनीमध्ये एक खड्डा खणून त्यामध्ये कोळसा आणि मीठ भरले जाते. त्या खड्ड्यात चपट्या लोखंडी प्लेटला उभी ठेवली जाते आणि तडितरक्षकाच्या एका टोकाला त्या प्लेटशी जोडले जाते. तसेच त्या खड्ड्यात पाणी ओतण्यासाठी एक व्यवस्था केली जाते. त्यामुळे जेव्हा तडितरक्षकाद्वारे विद्युतप्रभार खड्ड्यात सोडला जातो, तेव्हा पाण्यामुळे हे प्रभार वेगाने जमिनीत पसरतात आणि नुकसान होण्यापासून प्रतिबंध होतो.
shaalaa.com
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?