Advertisements
Advertisements
प्रश्न
तुमच्या शब्दात उत्तर लिहा.
विजेपासून स्वतःचा बचाव कसा कराल?
संक्षेप में उत्तर
उत्तर
विजेपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी खालील काही सुरक्षात्मक उपाय पाळणे आवश्यक आहेः
जर बाहेर असाल तर:
- झाडाखाली आश्रय घेणे टाळा.
- धातूच्या वस्तूंपासून दूर राहा, ज्यामध्ये धातूची वायर्स, कुंपण, यंत्रसामग्री आणि विद्युत उपकरणे यांचा समावेश होतो.
- संपूर्णपणे बंद असलेल्या कारमध्ये आश्रय घ्या आणि सर्व खिडक्या बंद ठेवा.
जर घरात असाल तर:
- टेलिव्हिजन, फ्रिज यांसारखी सर्व विद्युत उपकरणे बंद करा.
shaalaa.com
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?