Advertisements
Advertisements
प्रश्न
तुम्हांला काय करायला आवडते ते सांगा. त्यासंबंधी खाली काही प्रश्न दिले आहेत. त्यांवर विचार करा व लिहा.
तुमचा आवडता छंद कोणता? त्यासाठी तुम्ही दिवसभरात किती वेळ देता?
एक पंक्ति में उत्तर
उत्तर
माझा आवडता छंद वाचन आहे. मला थोर पुरूषांची चरित्रे वाचायला आवडतात. मी दिवसभरात एक तास वाचन करते.
shaalaa.com
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?